Jitendra Awhad on AC Local : एसी लोकलच्या बैठकीत आव्हाड यांनी पोलिसांना विचारला सवाल, म्हणतात...

ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर एसी लोकलविरोधात प्रवाशांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली... यावेळी बंदुका घेऊन असलेल्या पोलीस आणि आरपीएफला जितेंद्र आव्हाडांन सुनावलं. एसी लोकल बंद करून साधारण लोकलच्या फेऱ्या सुरु कराव्यात अशी या प्रवाशांची मागणी आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola