Jitendra Awhad Molestation Case : जितेंद्र आव्हाड यांना जामीन की अटक? आज होणार सुनावणी
यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू झालीये.. रिदा राशिद यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय.. या प्रकरणी त्यांनी ठाणे कोर्टात धाव घेतली असून आव्हाडांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होतेय..