Jitendra Awhad : तुमच्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या माणसाला तुम्ही किती घाबरता? आव्हाडांचा टोला
Continues below advertisement
पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं विसर्जन करायचंय असा संदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीतून दिला. त्याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. बावनकुळेच काय, एक लाख कुळे आली तरी बारामतीत काही फरक पडणार नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.
Continues below advertisement