Natasha Awhad : वडिलांवरील आरोपांमुळे कुटुंब मानसिक तणावात, आव्हाडांच्या कन्येची पहिली प्रतिक्रिया
Continues below advertisement
माझ्या वडिलांवर झालेले आरोप गंभीर असून यामुळे मी आणि कुटुंब मानसिक तणावात आहोत. महिलांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या गुन्ह्याचा अशा पद्धतीने कोणी गैरवापर करू नये. जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement