Jitendra Awhad Bail Granted : जामीन मंजूर झाल्यानंतर पोलीस स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
abp majha web team
Updated at:
12 Nov 2022 04:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. याचप्रकरणी त्यांना आता जामीन मंजूर करण्यात आलाय