Thane Monsoon : रात्रभर संततधार; मुंबई, ठाणे नवी मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा ABP Majha
Continues below advertisement
ठाण्यात काल एका दिवसात वर्षातला सर्वाधिक पाऊस बरसलाय.. अवघ्या दहा तासात ठाण्यात 103.11 मीमी पावसाची नोंद झालीय.. तर पुढील 24 तासात ठाणे जिल्ह्यात मुसळधारेचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय..
Continues below advertisement