Thane Rain Update : ठाणे शहरात मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस, ठाण्याच्या सखल भागात पाणी : ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Jul 2023 01:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणे शहरात मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे ठाण्यातील वंदना डेपो परिसरात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ , पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू.