Shambhuraj Desai : समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळले, शंभूराज देसाईंकडून दुर्घाटनास्थळाची पाहणी
समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ सरलांबे गावाच्या हद्दीत काम सुरु असताना गर्डरसह लॉन्चिंग मशिन कोसळली... यामध्ये आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेत. मृतांमध्ये १३ मजूर, २ अभियंते आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेले सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. दुर्घटनेतून ५ जण सुरक्षित वाचले आहेत.आज मंत्री शंभूराज देसाईंनी दुर्घाटनास्थळी पाहणी केलीय..
Tags :
Shahapur Girder Minister Shambhuraj Desai Engineers Bodies Samriddhi Highway Launching Machine 20 Dead