Thane Kalwa Flood Video : कळव्यात साचलेल्या पाण्यात उभं राहत तरुणाईंचा मजेशीर व्हायरल व्हिडीओ
abp majha web team
Updated at:
14 Jul 2023 07:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्यात आज सकाळपासून जोरदार पावसानं हजेरी लावली.. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे.. कळव्यातील पारसिक बोगद्याजवळ पावसामुळे गुडघाभर पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यात उभं राहत तरुणाईंनी एक मजेशीर व्हायरल व्हिडीओ बनवलाय