Eknath Shinde - Devendra Fadnavis यांना हायकोर्टाचा दिलासा, 'त्या' याचिकेत नाव वगळण्याचे निर्देश
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हायकोर्टानं दिलासा दिलाय. मीरा भाईंदर पालिका आयुक्तांविरोधातील याचिकेतून शिंदे - फडणवीस यांचं नाव वगळण्याचे हायकोर्टाकडून निर्देश. दिलीप ढोले आयएएस अधिकारी नसतानाही पालिका आयुक्तपदी झालेल्या निवडीला याचिकेतून आव्हान देण्यात आलं होतं.
Continues below advertisement