Eknath Shinde Camp Food Packets : ठाण्यात शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांसाठी 2 लाख जेवणाची पाकिटं
abp majha web team
Updated at:
04 Oct 2022 02:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्यात शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांसाठी २ लाख जेवणाची पाकिटं तयार करण्यात येत आहे. ठाण्याच्या प्रशांत कॉर्नरच्या दुकानातून जेवणाची पाकिटं जाणार आहेत. प्रताप सरनाईकांकडे जेवणाची जबाबदारी देण्यात आली आहे.