Thane Diwali Pahat : दिवाळी पहाटनिमित्त कार्यक्रमातून ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ
abp majha web team
Updated at:
24 Oct 2022 08:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThane : ठाण्यात दिवळी पहाटनिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने. दिवाळी पहाटचे कार्यक्रम ठाकरे गटाने शिंदे गटाच्या जवळच आयोजित केल्याचे समोर. पोलिसांसमोर शांततेत कार्यक्रम पार पाडण्याचे आव्हान.