Thane Shree Kopineshwar Temple : ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिरात भाविकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी
आज पहिला श्रावणी सोमवार असल्यानं ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिरात भाविकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. कोपीनेश्वर मंदिर हे ठाणे शहरातील अति प्राचीन आणि जागृत देवस्थान समजलं जातं. याच गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी.