Thane Lok Sabha 2024 : ठाण्याच्या जागेवरुन शिंदे आणि भाजपमध्ये रस्सीखेच : ABP Majha
Continues below advertisement
ठाणे लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही
ठाण्यात आमच्या नगरसेवकांची ताकद सर्वाधिक- भाजप
तर ठाणे बालेकिल्ला असल्याने जागा आमचीच, शिंदेंची भूमिका
राजन विचारे सोबत न आल्याने ठाण्यात शिंदेंची अडचण
ठाणे लोकसभेची जागा कुणाला मिळणार याकडे लक्ष
ठाण्याच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच
Continues below advertisement