CM Eknath Shinde Anandashram : मुख्यमंत्री शिंदेंची पोलीस अधिकाऱ्यांसोबत आनंदाश्रमात बैठक
CM Eknath Shinde Anandashram : मुख्यमंत्री शिंदेंची पोलीस अधिकाऱ्यांसोबत आनंदाश्रमात बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंदाश्रमामध्ये दाखल. मुख्यमंत्री यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आनंदाश्रमामध्ये बैठक सुरू. ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक. मुख्यमंत्र्यांकडून कालच्या राड्याबाबतची घेतली जाते इंत्यंभूत माहिती.