CM Eknath Shinde Full Speech : राज्यात गेल्या आठ महिन्यात सरकारने धाडसी निर्णय घेतले
CM Eknath Shinde Full Speech : राज्यात गेल्या आठ महिन्यात सरकारने धाडसी निर्णय घेतले
नवीन वर्षात या राज्यावर आलेले अनिष्ट संकष्ट सगळे दूर व्हावेत अशी प्रार्थना गणरायाकडे केली आहे. आपल्या सरकारमध्ये सर्व निर्बंध काढून सार्वजनिक महोत्सव सुरू केले दिवाळी दसरा पाडवा प्रचंड उत्साह मध्ये साजरा केला. सर्वसामान्यांच्या सरकारने सर्व निर्बंध काढून टाकले. राज्यात गेला सात आठ महिन्यांमध्ये जे निर्णय घेतले आहेत मोठे धाडसी निर्णय घेतलेले आहेत. देशातले सर्वात मोठे राज्य ठरेल. अर्थसंकल्पनामध्ये शेतकरी तरुण कामगार महिला सगळ्यांचा समावेशक निर्णय घेतलाय सर्वांना न्याय देणारे बजेट केले आहे. मराठी हिंदी चित्रपट सृष्टीच्या पाठीशी सरकार उभे आहे. डोंबिवलीकरांनी जे प्रेम दिले आहे ते कदापि विसरू शकत नाही. हे सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे आहे या राज्याचा सर्वांगण विकास या राज्याला प्रगतीकडे नेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या साथीने निर्णय घेण्यात येत आहे सरकार काम घेत आहे सरकार वेगाने काम करत आहे.