CM Ekanth Shinde Thane Chaitra Navratri : राज्याच्या विकासासाठी, समृद्धीसाठी देवीकडे साकडं
CM Ekanth Shinde Thane Chitra Navrati : चैत्र नवरात्रउत्सवानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंनी ठाण्यातल्या आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथीलं देवीचं दर्शन घेतलं, मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी देवीचं दर्शन घेत 108 परिक्रमा घेतल्या. राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांनी देवीकडे साकडं घातलं...
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...