Shivsena Thane : सुषमा अंधारे, भास्कर जाधव, अनिता बिर्जेंवर ठाण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Continues below advertisement

ठाण्यातील गडकरी  रंगायतन येथे पार पडलेल्या महाप्रबोधन मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात सुषमा अंधारे, भास्कर जाधव, अनिता बिर्जे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram