Thane BJP : ठाण्यातील भाजपच्या भव्य आणि अत्याधुकिन जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन होणार : ABP Majha
ठाण्यातील भाजपच्या भव्य आणि अत्याधुकिन जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन उद्याच होणार , गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वतः देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे याचे उद्घाटन करण्यास ठाण्यात येणार. ठाण्याची जागा कुणाची याचा फैसला अजून झाला नाही, त्यात देवेंद्र फडणवीस स्वतः ठाण्याची जागा लढव्यास कमालीचे आग्रही, त्यात भाजपने लोकसभा लढण्याची तयारी देखील सुरू केली, त्यामुळे या कार्यालयाचे उद्घाटन करून अप्रत्यक्षपणे ठाण्यावर भाजपचा दावा