BJP Meeting In Bhiwandi : भाजप आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांची भिवंडीत आज बैठक
Continues below advertisement
भाजप आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांची भिवंडीत आज बैठक, उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे करणार मार्गदर्शन , लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत रणनीती ठरणार , सध्या आमदारांमध्ये सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक आहे., सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यत ही बैठक
Continues below advertisement