Bhiwandi Water Pipeline Burst : पाईपलाईन फुटल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत, पाणी जपून वापरण्याचं आवाहन
Continues below advertisement
Bhiwandi Water Pipeline Burst : पाईपलाईन फुटल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत, पाणी जपून वापरण्याचं आवाहन
भिवंडीत मुंबई- नाशिक महामार्गाजवळ, मानकोली परिसरात ठाणे महानगरपालिकेची पाईप लाईन पहाटेच्या सुमारास ठाणे शहराला पाणीपुरठा करणारी ठाणे महानगरपालिकेची मुख्य पाईपलाईन फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेला आहे. सध्या घटनास्थळी पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून ठाणे शहराला पुढील २४ तासाहून अधिक काळ पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याचे ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे .
Continues below advertisement
Tags :
Bhiwandi