Bhiwandi : मेरी पाठशाळा आंदोलनात एका विद्यार्थ्यानं पाकिस्तान झिंदाबादचे नारे
Continues below advertisement
भिवंडी महापालिकेसमोर करण्यात आलेल्या मेरी पाठशाळा आंदोलनात एका विद्यार्थ्यानं पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिल्याची खळबळजनक घटना पाहायला मिळाली. त्यानंतर भिवंडी पोलिसांनी हे आंदोलन उधळून लावून आयोजकांना ताब्यात घेतलं आहे.
Continues below advertisement