Bhiwandi Rains : भिवंडी परिसरातील अनेक दुकानांमध्ये शिरलं पाणी, भाजी मार्केटमध्ये पाणी साचलं
मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील यंत्रमाग कारखान्यात पाणी शिरलंय. यंत्रमाग कारखान्यात दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी शिरलंय.नाले तुडुंब वाहत असल्याने कारखान्यात पाणी शिरलंय. पालिकेनं नालेसफाई व्यवस्थित न केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.