Bhiwandi Rain Waterlogging : भिवंडीत मुसळधार पाऊस, अनेक भागात साचलं पाणी ABP Majha
Continues below advertisement
Bhiwandi Rain Waterlogging : भिवंडीत मुसळधार पाऊस, अनेक भागात साचलं पाणी ABP Majha
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात सकाळ पासून मुसळधार पाऊस. भिवंडी शहरातील तीनबत्ती, भाजी मार्केट, बाजारपेठ परिसरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचलं. अनेक दुकानांमध्येही शिरलं पाणी. बाजारपेठेतही पाणी भरल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय.
Continues below advertisement
Tags :
Bhiwandi