Bhiwandi Rain : म्हाडा कॉलनी परिसरातील घरं पाण्याखाली, 50 ते 60 घरांमध्ये शिरलं पाणी
मुसळधार पावसामुळे भिवंडीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, म्हाडा कॉलनी परिसरातील 50 ते 60 घरं पाण्याखाली गेली आहेत, घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालंय. महापालिकेच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली, म्हाडा कॉलनीतून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी