
Bhayandar : भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार, एकाच कुटुंबातील तीन जणं बेशुद्ध; दोघांचा मृत्यू;
Continues below advertisement
भाईंदरमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणं बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेत. त्यातील दोघांचा मृत्यू झालाय. दरम्यान, या तिघांनाही विषबाधा झाल्याचं संशय व्यक्त केला जातोय.
Continues below advertisement