Ashutosh Dumbre Thane CP : IPS अधिकारी आशुतोष डुंबरे यांचं प्रमोशन, ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. IPS अधिकारी आशुतोष डुंबरे यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते १९९४च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IPS अधिकारी आहेत. डुंबरे हे सध्या राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत आहेत. ठाण्याचे विद्यमान पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांचा कार्यकाळ संपला आहे, त्यांची नियुक्ती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकपदी करण्य़ात आली आहे.