Anand Dighe Death Anniversary : CM Eknath Shinde यांच्याकडून आनंदाश्रम जाऊन आनंद दिघेंना आदरांजली

शिवसेनेचे ठाण्यातले दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे.. दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आनंदाश्रम येथे जाऊन पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.. त्यांच्यासोबत यावेळेस शिवसेना नेते नरेश म्हस्के आणि प्रताप सरनाईक उपस्थित होते..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola