Ambernath Railway Station : कारशेडमधून लोकलमध्ये बसणाऱ्यांवर कारवाई, प्रवासी आक्रमक
Continues below advertisement
Ambernath Railway Station : कारशेडमधून लोकलमध्ये बसणाऱ्यांवर कारवाई, प्रवासी आक्रमक
अंबरनाथहुन सुटणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या यार्डमधील लोकलमध्ये बसू न दिल्यानं सलग तिसऱ्या रेल्वे प्रवाशांचा राडा. अंबरनाथ स्थानकात रेल्वे रोखून धरली. प्रवाशांची पोलिसांसोबत बाचाबाचीही.
Continues below advertisement