Ambarnath School Alcohol : पालिका शाळेचा परिसर बनला मद्यपींचा अड्डा, परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच
abp majha web team
Updated at:
19 Aug 2023 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंबरनाथच्या वडवली विभागातील पालिकेच्या शाळेचा परिसर मद्यपींचा अड्डा बनलाय. रात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्यपी आपली मैफल जमवून बसतात, त्यामुळं परिसरातील महिलांमध्येही भीतीचं वातावरण आहे, मात्र याकडे पालिका प्रशासन आणि पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे..मद्यपींवर तात्का कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होतेय