Akshay Shinde : अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारावरुन उल्हासनगरमध्ये मोठा तणाव, स्थानिकांचा विरोध

अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारावरुन उल्हासनगरमध्ये मोठा तणाव, दफनविधीसाठी खोदलेला खड्डा स्थानिकांनी बुजवला, पोलिसांकडून धरपकड...

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लिप आव्हाडांकडून ट्विट, अक्षय शिंदेला मारलं तेव्हा माझी गाडी मागेच होती, कथित ऑडिओ क्लिपमध्ये प्रत्यक्षदर्शीचा दावा

अक्षय शिंदेवर आज अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. काहीच वेळात अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयातून अंत्यसंस्कारासाठी बाहेर काढण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात हालचाली वाढल्यात.. कळवा रुग्णालयातून अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत आणला जाईल. पोलिसांनी या स्मशानभूमीत जेसीबीच्या मदतीने एक खड्डा देखील खणला आहे. दुसरीकडे या स्मशानभूमीत अक्षयचा अंत्यविधी करण्यास स्थानिकांनी विरोध केलाय. त्यामुळे स्मशानभूमी परिसरात तणाव वाढलाय. 

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लिप आव्हाडांकडून ट्विट, अक्षय शिंदेला मारलं तेव्हा माझी गाडी मागेच होती, कथित ऑडिओ क्लिपमध्ये प्रत्यक्षदर्शीचा दावा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola