Jaipur Express Chetan Singh : आरोपी चेतन सिंहला सात ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

जयपुर एक्सप्रेस ट्रेन मध्ये गोळीबार करणारा आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याला बोरिवली जीआरपी पोलिसांनी अटक केल्यानंतर रात्री दहा वाजता मेडिकल करण्यासाठी कूपर रुग्णालय साठी निघाले...आरोपीला घेऊन बोरिवली जीआरपी पोलिसांनी रात्री 11 वाजता कूपर रुग्णालय मध्ये आणले...रात्री अकरा ते दोन वाजेपर्यंत तब्बल तीन तास आरोपी चेतन सिंह याचा कूपर रुग्णालयाचा डॉक्टरांकडून मेडिकल करण्यात आला...बोरिवली जीआरपी पोलिसांनी आरोपी चेतन सिंहचा मेडिकल करून बोरिवली जनरल लॉकअप मध्ये रात्री ठेवून दिलेत...सकाळी 11 वाजता बोरिवली लोहमार्ग पोलिसांकडून आरोपी चेतन सिंह ला बोरिवली कोर्टामध्ये हजर करणार आहेत.याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola