Aaditya Thackeray Thane Visit : आदित्य ठाकरेंचा ठाणे दौरा; शिंदे गट -ठाकरे गटाचे बॅनरवाॅर
Aaditya Thackeray Thane Visit : आदित्य ठाकरेंचा ठाणे दौरा; शिंदे गट -ठाकरे गटाचे बॅनरवाॅर नाशिक आणि जळगाव जिह्यातील दणदणीत संवाद मेळाव्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे दौऱ्यावर असणारेत. ठाण्यातील नागरिकांशी आणि शिवसैनिक आज आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत. तसंच ठाण्यातील ४ शाखांना आदित्य ठाकरे भेटीही देणार आहेत. तसंच ठाण्यातील काही शाखांचं उद्घाटनही करणार आहेत.