Thackeray vs Shinde in SC : आजच्या सुनावणीत काय काय अपेक्षित? अँडवोकेट Prashant Kenjale माझावर

Continues below advertisement

शिवसेनेतील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय सुनावणार की हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. आमदार अपात्रतेवर कोर्ट निर्णय देणार की हा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला जाणार यावरही शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आजची सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काल दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टानं त्यावर आज सकाळी पुन्हा सुनावणी घेण्याचं ठरवलं. त्यामुळे सत्तांतरानंतरचा तिढा जैसे थे राहिला. आता अपात्रतेवर कोर्ट काय निर्णय देणार.... निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती मिळणार का आणि शिंदे गटानं केलेल्या नियुक्त्यांवर कोर्ट काय भूमिका घेणार याची उत्सुकता आजच्या सुनावणीत आहे.....

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram