Thackeray vs Koshyari : मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील स्वर असंयमी आणि धमकीवजा - राज्यपाल
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून राज्यपाल आणि सरकारमधल्या संघर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धाडलेल्या पत्राबाबत राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय. पत्रातील भाषेवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आक्षेप घेतलाय.,
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Governor महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ताज्या बातम्या राज्यपाल Atul Londhe ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र राज्यपाल Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv अतुल लोंढे