Thackeray Reunion | 20 वर्षांनी उद्धव-राज ठाकरे एकत्र, कटुता संपली!
Continues below advertisement
तब्बल वीस वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. त्यांनी केवळ एकत्र येऊन थांबले नाहीत, तर यापुढे एकत्र राहणार असल्याची घोषणा देखील केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबतच ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यही या भेटीदरम्यान एकत्र दिसले. त्यांच्यातील जुनी कटुता आता संपली असून, तिची जागा जिव्हाळ्याने घेतल्याचे स्पष्ट झाले. या भेटीचे 'टॉप टेन' दृश्य समोर आले. लाडक्या नेत्यांसाठी मोबाईल टॉर्च चमकवण्यात आले. दोन्ही ठाकरे बंधूंची 'ग्रँड एंट्री' झाली. वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याचे दृश्य होते. उद्धव आणि राज यांचा थेट संवाद झाला. आदित्य आणि अमित यांची गळाभेट झाली. काका-पुतण्यांना एकत्र आणण्यात सुप्रिया सुळे यांचाही उल्लेख झाला. काका-पुतण्यांचा एकमेकांशी संवाद झाला. संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये दिसले. उद्धव ठाकरे यांचा त्यांची बहीण शर्मिला यांच्याशी संवाद झाला. ठाकरे कुटुंबाची ही मनमोकळी भेट होती.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement