#MumbaiLocal लोकल सुरू करण्यासाठी अटी-शर्तींवर सहमती नाही? गर्दीची जबाबदारी घेण्यावरून टोलवाटोलवी?

Continues below advertisement
मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्यास राज्य सरकारने बनवलेल्या प्रस्तावावर रेल्वेने आज उत्तर दिले. या दिलेल्या उत्तरावर मुख्य सचिवांसोबत चर्चा करून लवकरच रेल्वे सुरू करू, असे मत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. तसेच लोकल सुरू करण्यास रेल्वे प्रशासन उशीर करत नसल्याचे देखील असलम शेख यांनी सांगितले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram