जे मनात येईल, तेच होईल! Vision AVTR ऐकणार तुमच्या मनातलं, ही तर मॅजिकल कार

"ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस" (बीसीआय) तंत्रज्ञानावर आधारित ड्रायव्हर विचार करेल ते कार करणार अशा मर्सिडीज बेंझ कारचं प्रदर्शन केलं. जर्मनीच्या म्युनिकमध्ये IAA मोबिलिटी 2021 शोमध्ये ही अल्ट्रा हाय-टेक कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola