5G Special Report : जिओ 5 जी सेवा सुरू झाल्यानंतर त्याचे काय फायदे असणार? रिलायन्सचं काय धोरण?

5G Special Report :  आज रिलायन्सची ४५ वी सर्वसाधारण सभा पार पडली आहे. आणि त्यात रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानींनी महत्वाच्या घोषणा केल्या. त्यात सर्वात मोठी घोषणा होती ती म्हणजे ५ जीची.. जिओ ५ जी सेवा सुरू झाल्यानंतर त्याचे काय फायदे असणार आहेत.. ५ जी सेवा पुरवण्याबाबत रिलायन्सचं काय धोरण आहे ..याबाबतचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola