Tata Punch Car Review : मध्यम वर्गाला परवडणारी Tata Punch : ABP Majha
टाटा मोटर्सकडून नवीन गाडी लाँच करण्यात आली आहे.. ही गाडी नेमकी कशी आहे. तिची किंमत किती असेल, गाडीचा मायलेज किती, लुक कसा आहे अशा सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं जाणून घेऊया आमचा प्रतिनिधी दीपक पळसुले याने केलेल्या रिव्ह्यूमधून