Reliance Jio : 5G साठी Jio 2 लाख कोटींची गंतवणूक करणार, यंदाच्या दिवाळी ग्रहाकांचा धमाका
abp majha web team
Updated at:
29 Aug 2022 03:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाच्या दिवाळीत रिलायन्स जिओ देशवासियांना 5जीचं गिफ्ट देणार आहे... देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली.... ५जी साठी रिलायन्स २ लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे अंबानी यांनी म्हटलंय. जिओचं 5जी नेटवर्क हे जगातील सर्वात मोठं 5जी नेटवर्क असेल असंही त्यांनी सांगितलं.