Quick Heal Security : तुमच्या कॉम्प्युटरमधील डेटा सुरक्षित आहे? Data चोरी रोखण्यासाठी नवं तंत्रज्ञान

मोबाईल असो वा कॉम्पुटर, त्यावरील तुमचा व्यक्तिगत डेटा चोरीला गेल्यास ते तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं, आर्थिक नुकसान, बदनामी यांसह मनस्तापाला समोर जाऊ शकतं. हे सगळं टाळण्यासाठी quick heal नं एक नवीन फीचर त्यांच्या प्रॉडक्ट्स मध्ये आणलंय. डेटा सुरक्षा देणाऱ्या या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola