Quick Heal Antivirus : क्विक हीलचं नवीन अँटी-व्हायरस बाजारात,सायबर अटॅकपासून कॉम्प्युटरला वाचवा Pune
क्विक हील टेक्नॉलॉजीने नवीन अँटी-व्हायरस बाजारात आणलंय. कोरोनानंतर वाढलेल्या सायबर अटॅकवर पर्याय म्हणून हे अँटी व्हायरस लाँच करण्यात आलंय. या अँटीव्हायरसने काय फायदे होणार याबद्दल अधिक माहिती देताहेत प्रॉडक्ट हेड स्नेहा काटकर ...