ISRO | इस्रोकडून GSAT-30 उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट क्षेत्रात क्रांती होणार | ABP Majha
Continues below advertisement
इस्रोने दूरसंचार उपग्रह जीसॅट-30 चं (GSAT-30) आज यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आलं. आज पहाटे 2 वाजून 35 मिनिटाने दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील बेटावरील कैरो बेटावरुन यशस्वीपणे हे प्रक्षेपण करण्यात आलं. त्यामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे.
Continues below advertisement