ISRO : इस्रोच्या ताफ्यात नवीन रॉकेट दाखल, बेबी रॉकेट आज अंतराळात झेपावणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या ताफ्यात आता नवीन रॉकेट प्रक्षेपक दाखल होणार आहे. लहान उपग्रहाचं प्रक्षेपण करणारे बेबी रॉकेट आज अंतराळात झेपावणार आहे... SSLVच्या मदतीने ईओएस -०२ आणि
आझादीसॅटचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजून 18 मिनिटांनी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन बेबी रॉकेटचं उड्डाण होणार आहे..