Alert Apple users : अॅपल सिस्टिममधील काही त्रुटींमुळे हल्लेखोर घुसखोरी करण्याची शक्यता : ABP Majha

अॅपलच्या IOS आणि IPAD OS  या दोन्ही ऑपरेंटींग सिस्टिम्सवर सायबर हल्ल्याची शक्यता आहे . सायबर सुरक्षेेवर लक्ष ठेवणाऱ्या C.E.R.T या सरकारी यंत्रणेने हा इशारा दिला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola