Airtel 5G : मुंबई आणि नागपूरमध्ये एअरटेलची 5G सेवा आजपासून सुरु

Airtel 5G : मुंबई आणि नागपूरमध्ये एअरटेलची 5G सेवा आजपासून सुरु झालीये.  येत्या दोन ते तीन दिवसात एअरटेल 5G चे प्लॅन जाहीर करणार असून 4G प्लॅन्सच्या किंमतींच्या जवळपास 5G प्लॅन्सच्या किंमती असणार आहेत. मार्च २०२३ पर्यंत ५०-६० शहरं एअरटेल ५जीनं जोडण्यात येणार आहेत. तर मार्च २०२३ पर्यंत संपूर्ण भारतात एअरटेलकडून ५जी सेवा सुरु करण्यात येणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola