Teacher recruitment scam : शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, तब्बल 20 कोटींची रक्कम जप्त
Continues below advertisement
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, २ मंत्र्यांच्या घरासह १३ ठिकाणी छापे. कारवाईत तब्बल २० करोड रुपयांची रोकड जप्त. जप्त केलेल्या पैशांचे फोटो ईडीकडून ट्विटर हँडलवर शेअर.
Continues below advertisement