महाराष्ट्राच्या इतिहासाची उजळणी करणारा 'तान्हाजी-द लायन मराठा वॉरियर' 3D व्हिडीओ गेम! नाशिक

व्हिडीओ गेम प्रेमीसाठी नाशिकच्या तरुणांनी तानजी मालुसरे यांच्यावर आधारित 3 d गेमची निर्मिती केलीय. पब्जी, फौजी सारख्या गेमला या निमित्ताने पर्याय  उभा करण्यात आलाय. महाराष्ट्राच्या इतिहासाची उजळणी या गेमच्या माध्यमातून होत असून अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या गेमचे  शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर युजर्स वाढत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola