Income Tax खात्याच्या कारवाईनंतर तापसी पन्नूचा अर्थमंत्री आणि कंगना रनौतला टोला

मुंबई : आयकर विभागने बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरी आणि कार्यालयावर छापेमारी केली. अद्यापही आयकर विभागाकडून तिची चौकशी सुरु आहे. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू तपास यंत्रणेला कोट्यवधी रुपयांचा हिशेब देण्यास असमर्थ असल्याचं आयकर विभागने म्हटलं आहे. आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे तापसी आणि तिचे कुटुंबीय नाराज आहेत. दरम्यान तापसीने तीन ट्वीट करून आपली बाजू माडंली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola